वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग राहिला युवा विद्यार्थी आणि युवांचे असंख्य प्रश्न मनाला कायमच वेदना देत होते. या विषयात काम केले पाहिजे ही भावना सातत्याने हृदयात होती आणि म्हणून बाहेर राहून केवळ बघत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष या प्रक्रियेत उतरून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता येईल का हा विचार मनात आला. यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षापासून सक्रिय समाजकारण व राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला.